Salute to the Astronauts! अंतराळवीरांना सलाम!
Salute to the Astronauts!
https://www.facebook.com/share/v/16Br2JghXi/
NASA astronauts Sunita Williams and Butch Wilmore have safely returned to Earth today after spending nine months in space. Their successful return was made possible through the collaborative efforts of NASA and Elon Musk's SpaceX.
What was originally planned as an eight-day mission, extended to nine months due to technical delays, keeping everyone eagerly awaiting the return of Indian-origin astronaut Sunita Williams and her crew. Their capsule safely landed in the waters off Florida, spreading joy and relief worldwide.
Millions of Indians had been praying for their safe return.
A heartfelt welcome and congratulations to Sunita Williams and her team for their incredible courage and determination. Their bravery and achievements in space have created a significant impact and will serve as an inspiration for the future generation of space explorers.
India is immensely proud of you! Your remarkable achievements have made the entire nation proud.
अंतराळवीरांना सलाम!
आज नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर सुखरूप पृथ्वीवर परत आगमन झाला आहे. यशस्वीपणे त्यांनी परतण्याची प्रक्रिया नासा आणि एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या सहकार्यामुळे शक्य झाली.
मुळात आठ दिवसांची मोहिम असली तरी तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा कालावधी नऊ महिने वाढला, आणि त्यामुळं भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परतीची सर्वांना उत्सुकता होती. त्यांच्या कॅप्सूलने फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित लँडिंग केल्यामुळे जगभर आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोट्यवधी भारतीयांच्या प्रार्थनांचा परिणाम म्हणून त्यांचा परतावा सुखरूप झाला.सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन! आपल्या धाडसाने आणि पराक्रमाने त्यांनी अवकाश क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे धैर्य आणि कणखरता भविष्यातील युवा पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल.
भारतवासीयांसाठी तुमचा अभिमान अनमोल आहे. तुम्ही केलेल्या कामगिरीवर संपूर्ण भारत गर्वित आहे.
#SunitaWilliams #SpaceX #NASA #ProudIndia #SpaceExploration #Astronauts #MissionSuccess #SpacePioneers #Virally


Comments
Post a Comment